Friday, December 24, 2010
पुण्याच्या युनियन बँकेतील एका मराठी स्टाफ ला नुकताच मुलगा झाला पण सीझर कराव लागलं, तेव्हा तिकडला १ बिहारी कलीग, त्याने सर्व लोकांसमोर टोमणा मारला(अकलेचे तारे तोडले) म्हणे "तुम्हा महाराष्ट्रीयन माणसांच्या बायका फार नाजूकच असतात, सीझर कराव काय लागत". त्यावर तो पुणेरी माणूस उत्तरला- बरोबर आहे यादव साहेब पण कस असत "सिंहिणीला १२ वर्षातून एकदा मूल होत पण डुक्करीणीला एका वर्षातच १२ मुल होतात. जय महाराष्ट्र
प्रपोज केलं तर
प्रपोज केलं तर
मुलींची जनरल उत्तर:
१. नाही sssssss
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला ' तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या आईला / दादाला विचारून सांगते ....( बाबांपर्यंत नको ) { नंतर काहीच नाही .....}
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....

Subscribe to:
Posts (Atom)